कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते: केंद्र, RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती
Continues below advertisement
कोरोनाकाळात कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, अशी माहिती केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरचा हवाला देत सुप्रीम कोर्टात दिली. मात्र ही मुदतवाढ काही क्षेत्रांनाच मिळण्याची शक्यता आहे. कर्जवसुलीवर मुदतीप्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Continues below advertisement