कर्ज पुन्हा महागलं, रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्यानं वाढ
Continues below advertisement
आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेट वाढवल्यानं तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार आहे. बॅंकांकडून याआधी व्याजदर वाढवण्यातआले होते. अशातच वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने अनेकांना आपले गृह, आॅटो किंवा पर्सनल कर्जावरील हफ्त्यावर अधिक पैसेभरावे लागणार आहे
Continues below advertisement