#MumbaiPolice कंगना रनौतविरोधात कायदेशीर खटला दाखल करणार,मुंबईतील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा इशारा
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील सोशल मीडियावरील वाक्-युद्ध काही थांबायला तयार नाही. कंगनाने आज पुन्हा ट्वीट करुन "अनेकांनी मला मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण तरीही मी येणारचं. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं" असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही हे मोठं वक्तव्य केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Kangna On Mumbai Kangana In Mumbai Kangna Kangana Ranot Mumbaikar Kangna Ranaut Aamchi Mumbai Kangana Ranaut