Leaders of Opposition Wrote Letter to PM : विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय लिहिलंय?
Leaders of Opposition Wrote Letter to PM : देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी (Opposition Leaders) पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांमुळे (Governor) केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.