Lata Mangeshkar Passed Away : जेव्हा लतादीदी शांता शेळकेंच्या आठवणी सांगत होत्या... ABP Majha
Continues below advertisement
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
शांता शेळकेंच्या जन्मशताब्दी वेळेस लतादीदी सांगत होत्या त्यांचा आठवणी. स्वरलतेच्या आठवणीतील 'शब्द'शारदा.
Continues below advertisement
Tags :
Lata Mangeshkar Lata Mangeshkar News Today Lata Mangeshkar Death Lata Mangeshkar Passes Away Lata Mangeshkar Death News Lata Mangeshkar Died Lata Mangeshkar Funeral Lata Mangeshkar Last Rites Lata Mangeshkar Died Today