Lata Mangeshkar Birth Anniversary : अयोध्येतल्या एका चौकाला लतादीदींचं नाव देणार
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ९३ वी जयंती... लतादीदींचे सूर अजरामर आहेतच... पण त्यांच्या आठवणीही अजरामर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येतल्या एका चौकाला लतादीदींचं नाव देण्याचा निर्णय घेतालय... तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून हा चौक विकसित केला गेलाय... या चौकात असलेलील वीणा हे मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या चौकाचं आज लोकर्पण आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Lata Mangeshkar Birth Anniversary Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News MARATHI NEWS Yogi Abp Maza