New Delhi : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक : ABP Majha

Continues below advertisement

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई, ४ आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, पोलिसांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram