Lakhimpur Kheri Violence : Navjot singh sidhuयांचा ताफा सहारनपूरला अडवण्याचा प्रयत्न ABP Majha

Lakhimpur Kheri Violence : नवज्योत सिंग सिद्धूंचा ताफा सहारनपूरला अडवण्याचा प्रयत्न, लखीमपूर हत्याकांडातील पीडितांच्या भेटीसाठी जात असताना यूपी पोलिसांनी अडवलं,  यूपी बॉर्डरवर तणावाची परिस्थिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola