Lakhimpur Kheri case : कट-कारस्थान रचून केलेलं हत्याकांडच, विशेष तपास पथकाचा निष्कर्ष
Continues below advertisement
लखीमपूर घटना म्हणजे कट-कारस्थान रचून केलेलं हत्याकांडच, विशेष तपास पथकाचा निष्कर्ष , केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रासह १४ जणांवरील गुन्ह्यांची कलमं बदलली , १४ जणांवर जीवघेणा हल्ला, हत्या, कट रचल्याचा ठपका
Continues below advertisement