Ayodhya Ram Mandir साठीच्या गुलाबी दगडाची टंचाई, खाणींचं कामकाज कायद्याच्या कचाट्यात

Continues below advertisement

अयोध्येच्या राम मंदिरासाठी लागणाऱ्या गुलाबी दगडाची टंचाई. मंदिरासाठी 4.70 लाख घन फूट गुलाबी दगड लागणार. आतापर्यंत 70 हजार घन फूटच 15%  दगड अयोध्येत पोहोचला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram