Dr Kurukar Information Update : कुरुलकरांनी कोडकॉप्टरची माहितीही पाकच्या गुप्तचर यंत्रणेला दिली

डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकरांचा आणखी एक कारनामा समोर, कुरुलकरांनी कोडकॉप्टरची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला दिली, एटीएसनं दाखल दोषारोपपत्रात ही माहिती मांडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola