Cheetah Death : Kuno National Park मधील चित्त्यांचे मृत्यू रेडिओ कॉलरमुळे? पाहा कुणी केलाय दावा...
Continues below advertisement
मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आठवडाभरात दोन चित्त्यांचे मृत्यू झालेत. हे मृत्यू चित्त्यांच्या गळ्यातील रेडिओ कॉलरमुळे झाल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेतील चित्ता मेटापोप्युलेशन विशेषज्ज्ञ विन्सेंट वॉन डेर मेरवे यांनी केलाय. सुरक्षिततेसाठी आणि चित्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात आलेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या सूरज या नर चित्त्याचा शुक्रवारी, तर दुसरा चित्ता तेजसचा मंगळवारी मृत्यू झाला.
Continues below advertisement