
Ayodhya Verdict | अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला, आता इतर समस्यांवर लक्ष दिलं पाहिजे : कुमार विश्वास | ABP Majha
Continues below advertisement
अयोध्येप्रकरणी निर्णयाचं स्वागत कवी कुमार विश्वास यांनी केलं आहे. देशातील इतर समस्यांवर आता लक्ष दिलं गेलं पाहिजे. असंही कुमार विश्वास यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement