Riots in Hawra Kolkata Ramnavami : हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेड, तणाव वाढला

Continues below advertisement

Riots in Ramnavami : संभाजीनगर ते हावडा... रामनवमीच्या दिवशी देशभरातील अनेक शहरात वाद

गेल्या ४८ तासांमध्ये महाराष्ट्रासह देशात छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेचीच चर्चा आहे. कारण, गुरुवारी रामनवमी आणि बुधवारी मध्यरात्रीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्य़े दंगल झाली. बरं, फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या सहा राज्यांमध्ये अशाच घटना घडल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram