Shivangi Swaroop | मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ते घडलंय याचा आनंद : शिवांगी स्वरुप | ABP Majha
Continues below advertisement
भारतीय नौदलात आज पहिली महिला पायलट रुजू होणार, दीड वर्षांच्या सरावानंतर शिवांगी स्वरुप यांची नौदल पायलट म्हणून नियुक्ती, कोच्चीत शिवांगीचं पोस्टिंग
Continues below advertisement