Sabarmati | महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या 'साबरमती आश्रमा'ची सफर, जाणून घ्या इतिहास
Continues below advertisement
साधेपणा सच्चेपणा आणि सर्वधर्मसमभाव म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांचे पट शिष्य विनोबा भावे यांचं ज्या वास्तूमध्ये दीर्घ काळ वास्तव राहीलं, तो साबरमती आश्रम अहमदाबाद शहरामध्ये आहे. आश्रमात महात्मा गांधींची कोठी आहे. त्या कोठी मधली गांधीजींची खोली, कस्तुरबांची खोली, किचन रोजच्या वापरातल्या वस्तू अशा अनेक गोष्टी आहेत.
Continues below advertisement