Shah Rukh Khan : Empire Magazine च्या यादीत किंग खान, एम्पायर मॅगझिनमध्ये भारताचा एकमेव अभिनेता
Continues below advertisement
बॉलीवुडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पठाण सिनेमाच्या वादामुळे चर्चेत आहे..पण आता शाहरुख संदर्भात एक वेगळी आणि तितकीच चांगली बातमी समोर येतेय..शाहरुख खानच्या नावाची एम्पायर मॅगझिनच्या यादीत नोंद झालीये. एम्पायर मॅगझिनने आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी तयार केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. एम्पायर मॅगझिननुसार शाहरुख खान हा जगातील 50 महान अभिनेत्यांपैकी एक आहे.
Continues below advertisement