भारताच्या ताफ्यातील 'किलर्स स्क्वॉड्रन'; जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं काल जमिनीवरुन हवेत मारा करु शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरुन काही अंतरावरील चांदीपूरच्या लक्ष्याला अचूक भेदण्यात आलं. हे मिसाईल व्हर्टिकल लाँचरद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरुन लाँच करण्यात आले. हे मिसाईल हवाई हल्ल्यांविरोधात भारतीय नौदलाची ताकद वाढविणारं असल्याची प्रतिक्रिया देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola