Special Report | Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस...आंदोलनाच्या प्रवासाचा आढावा
Continues below advertisement
दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आता शंभर दिवस पूर्ण झालेत. राजधानी दिल्लीला अजूनही चार सीमांवर शेतकऱ्यांचा वेढा कायमच आहे. या शंभर दिवसात आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं. पाहुयात या आंदोलनाच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement