Kashmir Tweet Controversy : KFC, Pizza Hut कडून काश्मिरबाबत वादग्रस्त ट्विट, काय आहे प्रकरण?

पिझ्झा हट आणि केएफसी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त पोस्टप्रकरणी ट्रोल होत आहेत. ह्युंदाई, किआ नंतर काश्मीरप्रकरणी केएफसीने वादग्रस्त पोस्ट केली होती. याप्रकरणी सोशल माध्यमात ट्रोल झाल्यानंतर केएफसीनं माफी मागितली आहे. मात्र, पिझ्झा हटकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola