Kerla Wayanad lok sabha:वायनाडमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस,अॅनी राजांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सज्ज
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKerla Wayanad lok sabha constituency : वायनाडमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस, अॅनी राजा यांच्या प्रचार शोसाठी कार्यकर्ते सज्ज
वायनाडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असूनही वायनाडमध्ये राहुल गांधीं समोर तगडं आव्हान देणाऱ्या सीपीआयच्या उमेदवार डी. राजा यांच्या पत्नी अॅनी राजा यांच्या प्रचार शोसाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.