Keral NIA ED Raid On PFI : केरळमध्ये पीएफआयशी संबंधित 50 ठिकाणी एनआयएचे छापे
22 Sep 2022 11:10 AM (IST)
केरळमध्ये पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित 50 ठिकाणी एनआयएनं छापे टाकले आहेत. या छाप्यात ईडीचं पथकही सहभागी असल्याचं कळतंय.
Sponsored Links by Taboola