K Kavita : केसीआर यांच्या कन्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
Continues below advertisement
K Kavita : केसीआर यांच्या कन्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि बीआर एस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.
कोर्टाने के कविता यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली कथित मद्य घोटाळाप्रकरणी त्या सध्या अटकेत आहे.
Continues below advertisement