Kashmiri Pandits Special Report : काश्मिरी हिंदूंसमोर स्थलांतर हाच पर्याय? पुन्हा वाढतोय दहशतवाद?

Continues below advertisement

काश्मिरी हिंदूंसमोर स्थलांतर हाच पर्याय? पुन्हा वाढतोय दहशतवाद? काश्मीर खोऱ्यात वाढत चाललेल्या टार्गेट किलिंगच्या घटना, आणि त्यात काश्मिरी हिंदूंची होणारी परवड, सतत डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार, अशा वातावरणामुळे काश्मिरी हिंदू देशाच्या इतर भागात स्थलांतरीत होतायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram