Kashmir Terrorist Arrested : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी काश्मिरमध्ये अटकेत
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरच्या सोपोरमध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी लष्कर ये तोयेबाचा दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतंय. त्याच्याकडून AK-56 रायफल जप्त करण्यात आली आहे.