Kashmir Killings : श्रीनगर विमानतळावर काश्मिरी पंडित आणि नागरिकांची गर्दी, काश्मीरमध्ये दहशत
श्रीनगर विमानतळावर काश्मिरी पंडित आणि नागरिकांची गर्दी, एकामागे एक हत्या होत असल्यानं काश्मीरमध्ये दहशत वाढत चालीय. लोक स्थलांतर करत आहेत.