Kashmir Kheer Bhawani Yatra 2022 : काश्मीरच्या खीर भवानी यात्रेसाठी जम्मूमधून 250 भाविक रवाना
Continues below advertisement
काश्मीरच्या खीर भवानी यात्रेसाठी जम्मूमधून 250 भाविक रवाना. काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर तगडी सुरक्षा व्यवस्था. खीर भवानी यात्रेसाठी काश्मिर प्रशासनाकडून खास व्यवस्था.
Continues below advertisement