PM Modi Speech | जुन्या विचाराने गेलो असतो तर राम मंदिर, करतारपुर प्रश्न सुटले नसते; पंतप्रधान | ABP Majha

काँग्रेसच्या विचाराने गेलो असतो तर देश बदलला नसता, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणात केलंय. जुन्या विचारांनी गेलो असतो तर देश बदलला नसता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं लोकसभेत अभिभाषण झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलं. राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाला नवी दिशा देणारं असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. विकासकामामुळेच जनतेने पुन्हा काम करण्याची संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola