Karnataka : कर्नाटकातील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला सर्वाधिक दर, विद्या मुरकुंबींची माहिती
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 07:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकमधील रेणुका शुगर कारखान्याकडून ऊसाला सर्वाधिक 3 हजार 660 रुपये दर प्रतिटन दर घोषित करण्यात आलाय. रेणुका शुगरनं दिलेला हा दर दक्षिण भारतातला सर्वाधिक दर आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील रेणुका शुगरच्या कारखान्यातही अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळेल, असं रेणुका शुगरच्या संचालिका विद्या मुरकुंबी यांनी एबीपी माझाला सांगितलं.