Karnataka : कर्ज नाकारलं म्हणून सूडापोटी चक्क बँकेला आग लावली; पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
Continues below advertisement
कर्नाटकमधील हाकेरी जिल्ह्यात बँकेने कर्ज देण्यास नाकारले म्हणून चक्क बँकेला आग लावली. संबंधित व्यक्तीला अटक झाली असून पोलिसांकडे गुन्हा दाखल.
Continues below advertisement