Karnataka : कुर्नुलच्या होलागुंडामध्ये 50 भाविक जखमी, दसऱ्यानिमित्त काठी लढाईचा उत्सव
06 Oct 2022 10:24 AM (IST)
कर्नाटक- कुर्नुलच्या होलागुंडामध्ये 50 भाविक जखमी. दसऱ्याच्या दिवशी काठी लढाई उत्सवात 50 भाविक जखमी. दसऱ्यानिमित्त काठी लढाईचा उत्सव
Sponsored Links by Taboola