Karnataka Hijab Controversy : हिजाब प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. "याचिकाकर्त्यांनी स्थानिक प्रकरणाला राष्ट्रीय मुद्दा बनवू नये" असं न्यायालयाचं मत.