Karnataka Ganeshostav : कर्नाटकच्या हुबळीमध्ये ईदगाह मैदानात गणेशोत्सव पार पडणार

Continues below advertisement

गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.  
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram