Karnataka Elections Updates : कर्नाटकमध्ये कुणाला किती जागा मिळणार ?
Continues below advertisement
Karnataka Elections Updates : कर्नाटकमध्ये कुणाला किती जागा मिळणार ?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे... आणि या संदर्भातील सी-वोटरचा अंतिम ओपिनीयन पोल समोर आलाय... या सर्वेनुसार काँग्रेसला ११० ते १२२ जागा मिळण्याचा अंदाज आहे...सी-वोटरच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकू शकेल, असा कौल ४४ टक्के लोकांनी दिलाय... तर ३२ टक्के लोकांना भाजप विजयी होईल, असं वाटतं... याशिवाय JDS ला १५ टक्के लोकांनी पसंती दिलीय... आणि ४ टक्के लोकांना कर्नाटकमध्ये त्रिशंकू सरकार येईल, असं वाटतंय.
Continues below advertisement
Tags :
KARNATAKA