M B Patil : कर्नाटक निवडणुकीत एम. बी पाटील सलग चौथ्यांदा विजयी, 'हा तर जनतेचा विजय' - एम. बी पाटील

Continues below advertisement

कर्नाटकमधील जनतेनं भाजपला नाकारून काँग्रेसला पसंतीचा कौल दिलाय. २२४ पैकी तब्बल १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला अवघ्या ६४ जागांवर समाधान मानावं लागलंय. कर्नाटक निवडणूक निकालाच संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती. कारण भाजपने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली होती. तर इकडे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचारात उतरले होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram