Karnataka Bagalkot : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज बागलकोट बंदची हाक
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकच्या बागलकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गुरुवारी रात्री जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आला. याच्या निषेधार्थ आज बागलकोट बंदची हाक देण्यात आली. तसंच, भाजप आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील प्रमुख मार्गावर मोर्चा देखील काढला. माजी आमदार डॉ. वीरण्णा चरणीमठ, माजी आमदार नारायणसा भंडगे आणि भाजपचे बेळगाव विभागाचे सहप्रभारी बसवराज यंकांची आणि अन्य नेते या मोर्चात सहभागी झाले होते.