
Karnatak : कर्नाटकमधल्या मंड्यामध्ये झिशान सिद्दीकी मुस्कानच्या भेटीला, केलं धैर्याचं कौतुक
Continues below advertisement
कर्नाटकमधल्या मंड्यामध्ये झिशान सिद्दीकी मुस्कानच्या भेटीला, केलं धैर्याचं कौतुक. झीशान सिद्दीकी "मुस्कानजी कर्नाटककी और पुरे देश की शेरनी केहलायी जा राही है" असं म्हणतात.
Continues below advertisement