Kargil Vijay Diwas :कारगिल युद्धातील विजयाला 22 वर्षे पूर्ण,'माझा'साठी अनुराधा प्रभुदेसाईंकडून आढावा

भारतीयांसाठी अभिमानाचा असलेला आजचा हा दिवस म्हणजे कारगिल विजयदिन. भारतीय सेनेने कारगिल युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा बाविसावा वर्धापनदिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कारगिल विजयदिनाच्या निमित्तानं भारतीय सेनेनं द्रास सेक्टरमध्ये एका खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं. पुण्याच्या लक्ष्य फाऊंडेशनच्या अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई त्या सोहळ्यासाठी द्रास सेक्टरमध्ये उपस्थित होत्या. पाहुयात त्यांनी खास एबीपी माझासाठी पाठवलेला रिपोर्ट!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola