Vikas Dubey | कानपूरमध्ये घेऊन जाताना कुख्यात गुंड विकास दुबेची पोलिसांसोबत चकमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विकास दुबेला कानपूरला घेऊन जात असताना एसटीएफच्या ताफ्यातील एक गाडी उलटली. याच गाडीत विकास दुबे होता. यानंतर विकास दुबेने पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही चकमक झाली.