Kanhaiya Kumar On ED : 'मोदींनी आरोप केलेल्या Ajit Pawar यांच्या घरचा रस्ता ईडी विसरली'
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीही राष्ट्रवादी फुटीवर वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधलाय..चार दिवसांपूर्वी मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, मात्र अजितदादा भाजपसोबत जाताच ईडी अजित पवारांच्या घरचा रस्ता विसरली, असा टोला कन्हैया कुमार यांनी लगावलाय.. तर ईडी म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं..