Rizwan Siddiqui | कोर्टाच्या आदेशानंतरही मुंबई पालिकेची कारवाई : कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी
मुंबई महापालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर असून बेकायदेशीरपणे त्यांनी परिसरात प्रवेश केल्याचा आरोप कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला आहे. परिसरात कोणतंही काम सुरु नव्हतं असंही त्यांनी सांगितलं आहे.