अभिनेत्री Kangana Ranautला दिलासा, 'त्या' Instagram Post प्रकरणात 25 जानेवारीपर्यंत कारवाई नाही
Continues below advertisement
अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोशल मीडियावर शीख समुदायाची खलिस्तान्यांशी तुलना केल्याप्रकरणी नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून कंगनानं याचिका दाखल केली आहे. कंगना रनौतला आता हायकोर्टानं दिलासा दिला आहे. 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी राज्य सरकारनं हायकोर्टात ग्वाही दिले आहे. 22 डिसेंबरला कंगना खार पोलीस स्थानकांत चौकशीसाठी हजर होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Kangana Ranaut Kangana Ranaut On Sikh Kangana Ranaut On Sikh Community Sikh Community On Kangana