Farm Law Repeal : ...तर आपण जिहादी देश आहोत, कंगना रनौतनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

कंगना रनौतनं पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. इन्स्टाग्रामवर वादग्रस्त विधान करत नतेनं निवडलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर कायदे बनले तर आपण  जिहादी देश आहोत, असं कंगनानं म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola