Kamalnath Government | मध्य प्रदेशात भाजपचं ऑपरेशन 'कमल'नाथ! 17 आमदार फोडले

Continues below advertisement
कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसच्या हातातून मध्यप्रदेशची सत्ता खेचण्यासाठी भाजपनं कमलनाथ सरकारचे मंत्री आणि आमदार फोडायला सुरुवात केली आहे.. मध्यप्रदेशातल्या कमलनाथ यांच्या सरकारमधल्या 6 मंत्र्यांसह 17 आमदारांनी काँग्रेसला दणका देत बंगळुरु गाठलं आहे. या आमदारांना विशेष विमानानं बंगळुरुमध्ये आणण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram