Kalaram Mandir Ayodhya : काळाराम मंदिराचं ऐतिहासिक वैशिष्ट्य, काळाराम मंदिरातून 'माझा' चा थेट आढावा
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalaram Mandir Ayodhya : काळाराम मंदिराचं ऐतिहासिक वैशिष्ट्य, काळाराम मंदिरातून 'माझा' चा थेट आढावा
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये ऐतिहासिक काळाराम मंदिर आहे. तर प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्येतही काळाराम मंदिर आहे. या अयोध्येतील मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे. सांगतायेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ