K J Somaiya College : के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचं प्रक्षेपण
Continues below advertisement
K J Somaiya College : के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचं प्रक्षेपण मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचंही प्रक्षेपण आज श्रीहरी कोटामधून करण्यात आले. यासंदर्भात के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी...
Continues below advertisement