Justice Bobde | मराठमोळे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान | ABP Majha

Continues below advertisement
सरन्यायाधीय रंजन गोगई रविवारी (17 नोव्हेंबरला) सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायामूर्ती शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार सांभाळला आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज (18 नोव्हेंबर) सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. शरद बोबडे देशाचे 47 वे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती शरद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram