Justice D Y chandrachudd यांच्या नावाची भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस
Continues below advertisement
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे पुढचे सरन्यायाधीश होणार आहेत. 50 वे सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मराठमोळ्या व्यक्तीला पुन्हा एकदा सरन्यायाधीशपदाचा मान मिळणार आहे.
Continues below advertisement