Johnson and Johnson Baby Powder च्या विक्रीवर बंदी, मात्र उत्पादनास परवानगी ABP Majha

Johnson and Johnson Baby Powder च्या विक्रीवर बंदी, मात्र उत्पादनास परवानगी ABP Majha

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या विक्रीवर हायकोर्टाकडून बंदी कायम, जॉन्सन बेबी पावडरचं उत्पादन सुरु ठेवण्यास हायकोर्टाची परवानगी. मुंबई हायकोर्टातली सुनावणी ३ जानेवारीपर्यंत तहकूब.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola