Jodhpur Rajasthan : झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद,3 पोलीस 4 माध्यम प्रतिनिधी जखमी
abp majha web team
Updated at:
03 May 2022 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानातील जोधपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वादावादी. जालोरी गेट परिसरातील घटना. 3 पोलिसांसह 4 माध्यम प्रतिनिधी दगडफेकीत जखमी, जोधपूरमधील अनेक ठिकाणी उद्या रात्री १२ वाजेपर्यंत कर्फ्यू जाहीर.